१४ स्वंयपाक घरात जाऊया en langue Marathi
इयत्ता तिसरी परिसर अभ्यास १४ स्वंयपाक घरात जाऊया निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे 9404566070
by Pramod
11 issues
1. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ..............द्यावी लागते.
a हवा
b उष्णता
c माती
d भाजी
2. जे पदार्थ जळू शकतात त्या पदार्थाला ............पदार्थ म्हणतात .
a ज्वलनरोधक
b ज्वलनदायी
c ज्वलनशील
d ज्वलनरोधी
3. उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोईस्करपणे वापरता येतो , त्याला................ म्हणतात.
a उष्णता
b इंधन
c रंधन
d ज्वलनरोधी
4. पुऱ्या तयार करण्यासाठी त्या ..............
a भाजतात
b वाफवतात
c उकडतात
d तळतात
5. खालीलपैकी कोणते अन्न कच्चे खाल्ले जाते ?
a टमाटे
b कारल्याची भाजी
c बटाटे
d शिमला मिरची
6. खालीलपैकी कोणते अन्न शिजवून खाल्ले जाते ?
a मुळा
b काकडी
c आंबा
d बटाटे
7. खालीलपैकी कोणते इंधन नाही ?
a रॉकेल
b पेट्रोल
c डिझेल
d ॲसिड
8. सौरचुलीसाठी उष्णता कोठून मिळते ?
a सूर्यापासून
b लाकडापासून
c वीजेपासून
d हवेपासून
9. स्टोव्ह मध्ये कोणते इंधन असते ?
a पेट्रोल
b डिझेल
c रॉकेल
d गोडतेल
10. खालीलपैकी कोणते अन्न तळून बनवले जाते ?
a पोळी
b धिरडे
c धपाटे
d पुरी
11. खालीलपैकी कशाने धूर होतो
a चूल
b शेगडी
c गॕस
d सौरचुल