१४ खजिनाशोध
इयत्ता तिसरी मराठी १४ खजिना शोध सराव परीक्षा निर्मिती श्री. प्रमोद दिगंबर मोरे ९४०४५६६०७०
by pramod
12 issues
1. काल शाळेत ...................शोधाचा खेळ झाला.
a डबा
b वही
c खजिना
d पुस्तके
2. बाईंनी मुलांचे किती गट केले होते ?
a पाच
b दोन
c चार
d सहा
3. वर्गात एकूण किती मुले होते ?
a १२
b १३
c २४
d २६
4. बाईंनी सगळ्या संघांना एकेक .............दिली.
a वही
b पेन
c चिठ्ठी
d पाटी
5. बोरवाल्या आजीने मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
a झुंड
b टोळी
c पलटण
d टोळकं
6. चिंगीच्या आजोबाने मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
a टोळी
b घोळका
c झुंड
d पलटण
7. चिट्टी वाचून आमची ............... निघाली परत शाळेत, खिचडीच्या खोलीत.
a पलटण
b घोळका
c टोळी
d संघ
8. केंद्रप्रमुखांनी मुलांच्या समूहाला काय म्हटले ?
a झुंड
b बालचमू
c घोळका
d टोळकं
9. अन् खाऊचा डबा घेऊन येणारा ............दिसला.
a घोळका
b बालचमू
c पलटण
d टोळी
10. अनेक पक्षी उडत आहेत, म्हणजे पक्ष्यांचा ............चाललाय.
a झुबका
b जमाव
c थवा
d घोळका
11. खालील चुकीचे विधान ओळखा .
a केळ्यांचा - घड
b धान्याची - जुडी
c पुस्तकांचा - गठ्ठा
d द्राक्ष्यांचा - घोस
12. काळ्या रानी उभी तलवार म्हणजे काय ? ओळखा पाहू ?
a झाड
b गाजर
c केस
d केसातला भांग