गणित en hindi
गणित संख्याज्ञान निर्मिती श्री प्रमोद दिगंबर मोरे 9404566070
by Pramod
5 issues
1. ४५ या संख्येचे वाचन कोणते आहे ?
a पंचावन्न
b पासष्ट
c पंचेचाळीस
d चौसष्ट
2. एकोणसाठ संख्या अक्षरात कशी लिहितात ?
a ९६
b ६१
c ६९
d ५९
3. ५७ या संख्येचे अक्षरी लेखन कोणते आहे ?
a पंचाहत्तर
b सत्तावन्न
c सदुसष्ट
d पंच्चेचाळीस
4. पंच्याऐंशी ही संख्या अंकात कशी लिहितात ?
a ५८
b ५४
c ८५
d ६५
5. त्रेसष्ट संख्या अंकांत कशी लिहितात ?
a ३३
b ३६
c ६६
d ६३